कोणत्‍याही शाळेचा,केंद्राचा युडायस पाहा
उंबरे केंद्राचा व सडे केंद्राचा उपस्थिती भत्‍ता सादिल खात्‍यावर जमा केलेला आहे त्‍वरीत काढून संबंधीत लाभार्थी मुलीस द्यावा व पेड बील केंद्रात द्यावे.
शालेय पोषण आहार जबाबदारी मुख्‍याध्‍यापकांवरील कमी करणेबाबतचा जी आर

Wednesday 30 April 2014

तालुक्‍यातील सेवाजेष्‍ठता यादी 2014

NEW  तालुकापातळी सर्व संवर्गातील शिक्षक सेवाजेष्‍ठता यादी सन 2014 



महत्‍वाची सुचना;


सर्व शिक्षकांनी सेवाजेष्‍ठता यादी चेक करुन काही हरकती असेल तर दिनांक 10-05-2014 पर्यंत पंचायत समिती कार्यालय राहुरी येथे लेखी देणे.

Tuesday 29 April 2014

जिल्‍हास्‍तरासाठी तालुक्‍यातील सेवाजेष्‍ठता यादी

   सर्व संवर्गातील शिक्षक सेवाजेष्‍ठता यादी सन 2014 


महत्‍वाची सुचना;

सर्व शिक्षकांनी सेवाजेष्‍ठता यादी चेक करुन काही हरकती असेल तर दिनांक 10-05-2014 पर्यंत पंचायत समिती कार्यालय राहुरी येथे लेखी देणे.

Saturday 26 April 2014

रहदारीचे नियम लहानांसाठी


मुंबई



दक्षिण प्रवासाचा प्रारंभिक टप्पा
दर बुधवारी १६.४० वा. शिवाजी टर्मिनसपासून प्रस्थान
कधीही न दमणार्‍या कार्यक्षम शहरात आपले स्वागत आहे ! मुंबई म्हणजे चैतन्य, आनंद, गतिमानता आणि मौजमजा! या शहराचा पूर्वी बॉम्बे म्हणून नामनिर्देश होत असे.भारताचे हे एक अत्याधुनिक शहर, नेहमी बदलत्या परिस्थिती बरोबर वाटचाल करणारी व आधुनिकतेचा वेग साधणारी ही मुंबई आहे.
एकेकाळी मुंबई बेटांचा समूह होता. राजे चार्ल्स - २ यांनी पोर्तुगालची राजकुमारी कथेरिना डे ब्रागांजा यांच्याबरोबर लग्न केले. त्यावेळी त्यांना लग्नाची भेट म्हणून हा बेटांचा समूह भेट देण्यात आला.
अनेक वर्षानंतर मुंबईला वसाहतवादापासून स्वातंत्र्य प्राप्ती मिळाली. त्यानंतर मुंबई एक मोठी बाजारपेठ, उद्योगव्यवसायाचे केंद्र, अनेक जातिधर्मातील परस्पर सौहार्द आणि आधुनिक शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. मुंबई शहर हे आजच्या भारताच्या बदलणार्‍या चेहर्‍याचे प्रतीक आहे. तरीही भारतीय परंपरा व मूल्य हृदयात जपत नव्या जुन्याचा समन्वय साधणारी मुंबई आधुनिक नगरी आहे.
मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे व येथील कार्यालयीन भाषा मराठी आहे. परंतु इंग्लिश, हिंदी भाषाही मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात. वेगवान जीवनामुळे तात्काळ भोजन मिळणार्‍या(फास्ट फूड, वडा पाव आदि) दुकानांना वाव मिळला आहे. जवळपास सर्व रस्त्यांवर जिभेचे चोचले पुरविणारे शेकडो पदार्थ मिळतात. मुंबईची पाव-भाजी, भेळपुरी व कबाब हे आवडते खाद्य पदार्थ आहेत. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय चविष्ट पदार्थ आधुनिक उपहारगृहातून उपलब्ध आहेत.
मुंबई शहर खरेदी शौकीनांसाठी पर्वणीच आहे. ही मोठी बाजारपेठ आहे. हे शहर अत्यंत वेगवान व व्यस्त आहे. हिंदी चित्रपट उद्योग अर्थात बॉलीवूड याच शहरात आहे, जे जगात सर्वात जास्त चित्रपटांची निर्मिती करते. नाट्यगृहे, सिनेमागृहे, समुद्रकिनारे, नाईट क्लब, पब, विविध क्रीडाकेंद्रे याद्वारे मुंबई शहर तरूणांना आकर्षित करते.

Friday 25 April 2014

कंजूस माणूस : अकबर बिरबल मराठी चातुर्य कथा

एकदा एक कवी श्रीमंत माणसाकडे गेला .त्याने आपल्या सर्व कविता गावून दाखविल्या कवीला वाटले आपलेला काही तरी बक्षिस मिळणार परंतु तो
श्रीमंत माणूस अतिशय चिकू होता .तो कवीला खुश करण्यासाठी म्हणाला तुमच्या कविता एकूण मी फारच खुश झालो आहे .उद्या तुम्ही परत माझ्या घरी
या म्हणजे मी हि तुम्हाला खुश करून टाकेन बक्षीस मिळाले नाही म्हणून कवीला वाईट वाटले परंतु परंतु उद्या बक्षीस भेटेल या आशेवर कवी घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी न चुकता तो त्या श्रीमंत माणसाच्या घरी हजर झाला .परंतु बराच वेळ झाला तरी श्रीमंत त्याला बक्षीस देण्याच नाव काढीना अखेर कवी घरी जाण्यासाठी उठला तेव्हा श्रीमंत म्हणाला कविराज आपण मला काल कविता ऐकवून खुश केलत तस तुम्ही उद्या माझ्या घरी या मी तुम्हाला खुश करून टाकेन अस म्हणून खुश केल प्रत्यक्षात तुम्ही मला काही दिल नाही .मी हि तुम्हाला काही दिल नाही आपला व्यवहार संपला या आता परत केव्हातरी बिचारा निराश होऊन निघून गेला एकदा संधी साधून घडलेली हगिगत बिरबलाला सांगितली बिरबलाने त्या श्रीमंत माणसाशी ओळख करून घेतली मैत्री वाढवली आणि एक दिवस त्याला आपल्या घरी जेवायला बोलवले कवीलाही त्याने आमंत्रण दिले सर्व मंडळी बिरबलाच्या घरी जमा झाली .तो कंजूष घरी येण्यापूर्वी सर्वांनी जेवून घेतले आणि ते गप्पा मारू लागले थोड्या वेळाने तो श्रीमंत हि घरी आला व त्या गप्पात सामील झाला
परंतु बराच वेळ झाला तरी बिरबल जेवनाच नाव घेईना न राहवून श्रीमंत म्हणाला जेवायचं नाही .का ?त्यावर बिरबल म्हणाला आपलेला फक्त खुश करण्यासाठी म्हणालो उद्या माझ्या घरी जेवायला या कंजूष श्रीमंत जे समजायचे ते समजला आणि काही न बोलता निघून गेला.

Wednesday 23 April 2014

ओझ

एका सरळसोट, अरुंद डोंगरातून जाणारी पायवाट होती. दुपारी १२ वाजले होते. रणरणत्या उन्हान बेजार केल होत. एक साधू या मार्गागारून तीर्थयात्रा करत डोंगरावरील देवीला जात होता. त्यच्या जवळ तों शाली, दोन उपरणी, दोन पंचे आणि एक कमंडलू, एवढच समान होत. पण रस्त्याच्या चढणीमुळे त्याला एवढं समान ओझं वाटत होत, आणि घामाच्या धारा त्यांच्या अंगावरून वाहत होत्या. थोडं पुढ गेल्यावर त्याला एक ७० वर्षाची आदिवासी महिला ८ वर्षाच्या झाडावरून पडून पाय मोडलेल्या मुलाला, वैद्यकीय उतारासाठी पाठीवर घेऊन येत होती, असे दिसले. तो मुलगा धष्टपुष्ट होता. ती वृद्धा मोठ्या उत्साहान तो सरळसोट उतरणीचा रस्ता उतरत होती.
साधून त्या महिलेला विचारलं,"आजी इतकं ओझं घेऊन या वयाला तुम्ही ही उतरणीचा रस्ता कसा उतरता? मी तर एवढ्याशा ओझ्यान हैराण झालो आहे." त्या वृद्धेन साधूना नीट निरखून पाहिलं, आणि म्हणाली, "महाराज ओझं आपण वाहत आहात, हा तर माझा नातू आहे!"


तात्पर्य 

ख-या प्रेमान केलेल्या गोष्टीच ओझं वतन नाही

Monday 14 April 2014

अकबर बिरबल

एकदा एका फकिराने बादशाहाला एक पोपट भेट दिला .
पोपट चांगल्या गाणाऱ्या जातीचा होता . बादशाहाने पोपटा कडून
पुराणातील काही महत्वाचा भाग ,उर्दू कविता आणि काही सुंदर वाक्य
पाठ करवून घेतली होती. पोपटाच्या सेवेसाठी खास एका सेवकाची नेमणूक
केली होती. पोपट सोनेरी पिंजर्यातल्या झोक्यावर झोके घेत असलेला पाहून
बादशाहाला खूप आनंद होई .त्याच्या तोडून उर्दू कविता ऐकण्यात बादशाहाला काही
वेगळीच मजा वाटे .पोपट बादशाहाचा अतिशय आवडता होता .पोपटला काही दुखले खुपलेले
किवा त्याच्या सेवेत काही कमी पडलेले बादशाहाला मुळीच आवडत नसे .लगेच तो सेवकाला दम भरीत असे .
एका दिवसाची गोष्ट सेवक बादशहा ला पोपटाची प्रकृती बरी नसल्या बद्दल सांगू
लागला . बोलणे पूर्ण होण्याच्या आत त्याच्या मुस्काटीत भडकावली आणि तो .म्हणाला . " हे बघ पोपटाची देखभाल करण्यासाठी मी तुला नेमले आहे . पोपटाला काही होता काम . नये पोपट मेला असे सांगण्यासाठी आला तर मी तुझे डोके उडवू टाकेल ... ?समजल ! ".
सेवक घाबरला .तो पोपटाची चांगली घेवू लागला परंतु पोपटाला काही न काही होत असे.सेवक मात्र घाबरून जाई . असेच दिवस जात ,होते एक दिवस पोपट आजारी पडला , आणि त्याच्या घशातून आवाज निघेना .त्याने आपले पंख शरीर भोवती लाप्तून . घेतले त्याची चोच वाकडी झाली . सेवक त्याला औषधे देत होता . तरीप पोपट बारा होत .नव्हता बद्शाहाही आपल्या काही महत्वाच्या कामात मग्न होता. त्याचे पोपटाकडे लक्ष नाही .बघता बघता पोपट पिंजऱ्यात उताणा पडला .त्याने आपले पंख ताणून पसरले . कच उघडली गेली .पोपट मेला असल्याचे सेवकाच्या लक्षात आले .परंतु पण राजाला हे सांगणे शक्यच नव्हते .सेवक घाबरला त्याने त्याने बिरबलाची भेट घेऊन सर्व हगिगत सांगितली .बिरबलाने सेवकाला धीर दिला. त्याने स्वत:पोपटाची परिस्थिती पहिली .
सेवकाच्या पाठीवर थोपटून तो म्हणाला ठीक आहे . मी बघतो सगळ तू घाबरू नकोस बिरबल बादशहा कडे आला आणि म्हणाला सरकार आपला गुणी पोपट अलीकडे गुणी झाला आहे.पहावा तेह्वा परमेश्वराचे ध्यान करत असतो . अहो आज तर केव्हापासून तो परमेश्वरच्या चिंतनात मग्न आहे चला आपण फ तरी एकदा बादशहा बिरबला समोर पोपत्च्या पिंजर्य जवळ आला पाहतो तर काय पोपट मारून पडलेला ती बिरबलाकडे वळून म्हणाला बिरबल ती तरी किती मूर्ख आहे अरे हा पोपट तर मरून पडला आहे नाही सरकार पोपट मेलेला नाही परमेश्वरच्या चिंतन करता करता त्याचा आत्मा परमेश्वराकडे कायमचा निघून गेला सेवकाला सेवकाला त्याला झाडाच्या बुंध्याशी पुरून दह्याला सांगा म्हणजे त्याच्या आत्मेला शांती भेटेल बादशहा च्या लक्षात बिरबलाची युक्ती
लक्षात आली पोपट मेल असर सांगायला आलास तर तुझ डोक उडवीन अस सेव्काजवळ बोलल्याच त्यला आठवलं बिरबलान युक्ती न सेवकाच प्राण वाचवला होता .बादशहा गालातल्या गालात हसला आणि बिरबल बरोबर निघून गेला .

Monday 7 April 2014

Saturday 5 April 2014

DCPS ID

Employee Name DCPS ID Shalarth ID
MANISHA BHAGWANT KEDAR 025401003267MBKF8401L 02DEDMBKF8402
VISHAL BHAGWAN BHONDAVE 025401003267VBBM8101H 02DEDVBBM8103
JAYASHREE RAMCHANDRA DHAMNE 025401003267JRDF8201H 02DEDJRDF8201
MARSHNIL SUBHASH RAUT 025401003267MSRF8201J 02DEDMSRF8201
PRATIBHA GANPAT WAKADE 025401003267PGWF8701C 02DEDPGWF8701
UJWALA RAJESHAM VASAL 025401003267URVF8401E 02DEDURVF8401
RAMESHWAR BHAUSAHEB TELORE 025401003267RBTM8701H 02DEDRBTM8702
JYOTI LAHANU KULAT 025401003267JLKF8301N 02DEDJLKF8301
SACHIN RAMESH HARISHCHANDRE 025401003267SRHM8401B 02DEDSRHM8402
ANURADHA KASHINATH ALHAT 025401003267AKAF8601O 02DEDAKAF8602
RANI GULABRAO SALVE 025401003267RGSF8401D 02DEDRGSF8402
REKHA DAGADU MANE 025401003267RDMF8501N 02DEDRDMF8501
GAJANAN ASHOKRAO REDDEWAR 025401003267GARM8701F 02DEDGARM8701
VIJAYA VASANT GAIKAWAD 025401003267VVGF8301R 02DEDVVGF8304
DEVENDRA PRALHAD VIGHNE 025401003267DPVM8501B 02DEDDPVM8501
SHRIKRUSHNA BHIMASHANKAR SHETASANDI 025401003267SBSM8701L 02DEDSBSM8706
ROHINI RAMKRUSHNA GAWADE 025401003267RRGF8501B 02DEDRRGF8502
SWATI SUBHASH KAUSHE 025401003267SSKF8301J 02DEDSSKF8318
MUKUND GOVIND DUBE 025401003267MGDM8801W 02DEDMGDM8801
MANISHA BABURAO GAIKAWAD 025401003267MBGF8501C 02DEDMBGF8501
ASHWINI SOPAN KURHE 025401003267ASKF8601S 02DEDASKF8604
LALITA DATTATRAY KALHAPURE 025401003267LDKF8601A 02DEDLDKF8601
TULAJA MANJABAPU BHAND 025401003267TMBF8601K 02DEDTMBF8601

Thursday 3 April 2014

स्पर्श

सातारा ह्या गावी रहात असलेल्या आपल्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त पोस्टाने फुले पाठविण्यासाठी मुंबईत राहणारे शामराव फुले घेण्यास मंडई मध्ये गेले, तिथे गेल्यावर त्यांना एक छोटीशी मुलगी रडत असल्याचे दिसले, त्यावर त्यांनी विचारले,
शामराव :- तू का रडत आहेस बाळ ?
मुलगी :- मला माझ्या आईसाठी फुल घ्यायचे आहे, फुल १० रुपयाला आहे पण माझ्याकडे ४ च रुपये आहेत ........
शामराव :- एवढेचना चल मी तुला फुल घेऊन देतो ......... ( फुल घेऊन दिल्यावर ) चल मी तुला घरी सोडतो.
मुलगी :- हो चालेल मला माझ्या आईजवळ नेऊन पोचवा (त्यावर ती गाडीत बसते ).
शामराव :- कुठे सोडू तुला ?
मुलगी :- इथून सरळ गेल्यावर उजव्या हाथाला स्वर्ग आहे तिथे.
शामराव :- पण तिथे तर स्मशानभूमी आहे !!!
मुलगी :- काका, " जिथे आई तोच स्वर्ग " ......... नव्हे का ??
शामरावांच्या हृदयाला तिच्या शब्दांनी स्पर्श केला ................ पोस्टाने सातार्याला फुले पाठविण्याच्या ऐवजी शामराव स्वताहा सातार्याला आपल्या आईला भेटावयास गेले !!!

तात्पर्य :- " हि गोष्ट वाचून तुमच्या हृदयाला जिने स्पर्श केला ती भावनाच तात्पर्य होय "